बंदिस्त बटेर पालन साठी जापनीज क्वेल जातीचे ब्रीड वापरले जाते ज्याचे पालन करण्यास परवानगीची आवश्यत…
Published
बंदिस्त बटेर पालन साठी जापनीज क्वेल जातीचे ब्रीड वापरले जाते ज्याचे पालन करण्यास परवानगीची आवश्यता नाही कारण जापनीज क्वेल किंवा बटेर पक्षी संरक्षित पक्षांच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे तसे राजपत्रात(GR) नमूद देखील आहे तरी देखील काही ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी शेतकरी किंवा बटेर पालकांना नाहक त्रास देतात जापनीज क्वेल संबंधित शासन राजपत्र pdf हवे असल्यास मला खलील नंबर ला व्हाट्सएप msg करा मी पाठवतो कुणाला वन विभागाच्या परवानगी संबंधी अडचण आल्यास त्या राजपत्राचा आधार घेता येईल धन्यवाद अधिक माहितीसाठी