शेतकरी बांधवांना आभार ....
Published
आपण साथ देत आहात म्हणून सहज शक्य होत ... भुमी बटेर(लावे) फार्मिंग वर्धा महाराष्ट्र नवउद्योजकांना व शेतकरी बांधवांना बटेर पालनाचा प्रशिक्षण व माल पुरवत.बटेर(लावे) पालन चा हब महाराष्ट्रात बनवायचा हे स्वप्न मनात घेऊन व्यवसाय सुरु केला ,सध्या महाराष्ट्रात बटेर पिल्लू पहोच देण्यात यशस्वी होऊ आपल्या सहकार्याने....