Skip to content
Wardha, Maharashtra, 442001

Business hours

BHUMI QUAIL BATER FARMING WARDHA MAHARASHTRA INDIA

Monday
7am-11pm
Tuesday
7am-11pm
Wednesday
7am-11pm
Thursday
7am-11pm
Friday
7am-11pm
Saturday
7am-11pm
Sunday
7am-11pm

You can anytime during the day with your query.

+918329271247

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Poultry Farm, Livestock producer, Farm, straight from our business.

शेतकरी बांधवांना आभार ....

आपण साथ देत आहात म्हणून सहज शक्य होत ... भुमी बटेर(लावे) फार्मिंग वर्धा महाराष्ट्र नवउद्योजकांना व शेतकरी बांधवांना बटेर पालनाचा प्रशिक्षण व माल पुरवत.बटेर(लावे) पालन चा हब महाराष्ट्रात बनवायचा हे स्वप्न मनात घेऊन व्यवसाय सुरु केला ,सध्या महाराष्ट्रात बटेर पिल्लू पहोच देण्यात यशस्वी होऊ आपल्या सहकार्याने....

शेतकरी बांधवांना आभार .... post imageRead full post

बंदिस्त बटेर पालन साठी जापनीज क्वेल जातीचे ब्रीड वापरले जाते ज्याचे पालन करण्यास परवानगीची आवश्यत…

बंदिस्त बटेर पालन साठी जापनीज क्वेल जातीचे ब्रीड वापरले जाते ज्याचे पालन करण्यास परवानगीची आवश्यता नाही कारण जापनीज क्वेल किंवा बटेर पक्षी संरक्षित पक्षांच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे तसे राजपत्रात(GR) नमूद देखील आहे तरी देखील काही ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी शेतकरी किंवा बटेर पालकांना नाहक त्रास देतात जापनीज क्वेल संबंधित शासन राजपत्र pdf हवे असल्यास मला खलील नंबर ला व्हाट्सएप msg करा मी पाठवतो कुणाला वन विभागाच्या परवानगी संबंधी अडचण आल्यास त्या राजपत्राचा आधार घेता येईल धन्यवाद अधिक माहितीसाठी

बंदिस्त बटेर पालन साठी जापनीज क्वेल जातीचे ब्रीड वापरले जाते ज्याचे पालन करण्यास परवानगीची आवश्यत… post imageRead full post

You’ve reached the end of these updates.